जय महाराष्ट्र...!
महाराष्ट्र दिन....!
इतिहासाच्या रक्ताने माखलेली इथली माती,,,
गर्वाने बोलते आहे जय महाराष्ट्र न बाळगता कुणाची भीती.....!
दिन भाग्याचा, आनंदाचा, दिन हा मंगलमय,,,,
बोलतो इथला जण समाज महाराष्ट्र जय.....!
मराठ्याची धरती ही, मराठ्याची वर्दी हि,,,
हिंदूंची देवस्थाने, मंगल पावन धरती हि...!
भगवा हातात घेऊन बोलतो इथे बच्चा बच्चा,,,
हे राज्य व्हावे ये तो श्रींची इच्छा....!
जय महाराष्ट्र....!
जय जिजाऊ...!
जय शिवराय....!
जय शंभूराजे...!
-- ग. सु. डोंगरे
(महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा)
Comments
Post a Comment