Posts

Showing posts from March, 2020

बस फुरसत ही फुरसत...!

फुरसत....! कितना अजीब लब्ज है ये फुरसत, आजके जमाने में किसीको वो मिलता नाही, पर कभी कभी ऐसे भी दिन आतें है, तब हमे फुरसत से निकलना पड़ता है, तो कभी फुरसत ही फुरसत होती है। ऐसा ही फ़ुरसत का एक दिन आया, जीस दिन मैने बोहोत कुछ पाया। वो तुम्हारी बेवकूफ यादें, जिनमें मैं हमेशा के लिए खोना चाहता था। वो जिंदगी के सबसे हसीन पल, जो मैं तुम्हारे साथ बिताना चाहता था। वो चाहत, जिसे पाने के लिए मैं बचपन से तरसता रहता था। वो लब्ज, जिसे मैं तुम्हारे साथ गुफ्तगू करने में लगाना चाहता था। वो उम्मीदें, जो मैं हमेशा तुमसे रखना चाहता था। वो भरोसा, जिसे मैं हमेशा जितने में जुड़ा हुआ रहता था। वो जिंदगी, जिसे मैं आज तक ढूंढता रहता था। वो सब कुछ फुरसत से मुझे मिला, बस अब और क्या चाहिए? जिंदगी में फुरसत हो तो जिंदगी हसीन है। और फुरसत में ही जिंदगी का मजा लिया जा सकता है। ये लाजवाब रिश्ता है, फुरसत और जिंदगी का!

कोरोना...!

'आयुष्यातली एक स्वप्नागत हकिगत'. काही दिवसांपूर्वी चायना मधून एका नवीन रोगाचा उदय झाला त्याला उद्रेकही म्हणता येईल, त्याचे नाव 'कोरोना'. ही बातमी कानावर आल्यानंतर अगदी सहज घेतल गेलं. हे कदाचित ह्यामुळे की आजपर्यंत असंख्य असे viruses आले आणि गेले, त्यामुळे खुप काही नुकसानही झाले पण त्याचा त्रास अपल्यापर्यंत पोहोचला नाही. त्याचे खरे कारण म्हणजे आपल्या रक्षणासाठी अदृश्य असे कवच आहेत ते म्हणजे आर्मी, महाराष्ट्र पोलिस, प्रशासन, डॉक्टर्स आणखी खुप लोकं,  ज्यांच्यामुळे त्या रोगांची झळ आपल्या पर्यंत पोहोचली नाही. पण कदाचित त्या गोष्टींचे गांभीर्य आपल्याला कधी वाटले नसावे.         असो....         काही दिवसांपूर्वी ही बातमी कळाली त्यावेळी मी देखील ही बातमी सगळ्यांसारखी casually घेतली, आणि मुंबई मधे नवीन जॉब, नवीन कामाची उमेद (HOSPITAL LIFE) जगत होतो. जॉइन झालो आणि त्यानंतर एका अाठवड्यातच एक व्यक्ति गवसला, ज्याला कोरोनाची लागन झालेली होती. तोपर्यंत तर मी या कोरोना आणि त्याच्या बातम्यापासून वंचितच होतो. कधी तरी मोबाइल उघडला की तेच दिसायच पण त्यावर मी विश्वास ठेवत नाही. ती एक केस