ओवी गं.....!

(सदरील कविता माझ्या संपूर्ण क्लासमेंट्स ना समर्पित! हि फक्त विनोद म्हणून बनवलेली एक गोड अशी आठवण आहे, कृपया कोणी मनाला लावून घेऊ नये..!!!)

पहिली माझी ओवी ग
भोसला मिलिटरी कॉलेज ला,,
शिस्त नीट ठुता येत नाहीतर
शिपुरडे कशाला....?

दुसरी माझी ओवी ग
चॉकलेटच्या ग्रुप ला,,
एवढे सगळे असताना हो
ग्रुप ग्रुप खेळता कशाला...?

तिसरी माझी ओवी ग
श्रीकांत खुर्द सरांना,,,
एवढ्या डंगऱ्या जीवनी ग
शिकायचं कशाला...?

चौथी माझी ओवी ग
चोपडे मॅडम ला,,,
एवढ्या सोप्प्या एज्युकेशन मध्ये
bp लो-हाय कशाला....???

पाचवी माझी ओवी ग
सूर्यवंशी मॅडम ला,,,
एवढ्या मोठ्या जीवाला ग
मार्कसाठी भांडण कशाला....?

सहावी माझी ओवी ग
नेहा शर्मा मॅडम ला,,,
एवढ्या हुशार जीवाला ओ
लपून कॉप्या कशाला....??

सातवी माझी ओवी ग
भागवत च्या त्रिज्या ला,,,,
कुंटल भर वजनाला ओ
एवढी फॅशन कशाला....!

आठवी माझी ओवी ग
चपटनाक्या बबिता ला,,,,
एवढ्या गोऱ्या जीवाला ओ
36 नखरे कशाला.....?

नववी माझी ओवी ग
गंगूर्डेच्या गायत्री ला,,,,
ढंमक ढोल जीवाला ओ
इकडं तिकडं कशाला....?

दहावी माझी ओवी ग
सिंसीयर भूषण ला,,,,,
इकडं तिकडं बघून सुद्धा
गर्लफ्रेंड नाही लेकराला....!

भाग दुसरा

पहिली माझी ओवी ग
बागुलच्या दीपिता ला,,,
गब्रु गब्रु जीवाला ग
एवढा अभ्यास कशाला...?

दुसरी माझी ओवी ग
जाधवच्या सुनयना ला,,,
एवढुश्या तोंडाला ओ
एवढा मेकप कशाला...?

तिसरी माझी ओवी ग
भुसारे स्मिता ला,,
चिमूटभर जीवाला ओ
एवढं शिक्षण कशाला....?

चौथी माझी ओवी हो
पवारांच्या प्रिया ला,,,,
धका धकीच्या जीवनात ओ
इंग्लिश विंग्लिश कशाला....?

पाचवी माझी ओवि ग
पवारांच्या आश्रय ला,,,,
बुटूरण्या जीवाला हो
एवढ्या गर्लफ्रेंड कशाला....?

सहावी माझी ओवी ग
खेरणारांच्या अश्विनीला,,,,
वागते ती पोरांसारखं
पोरीचा जन्मात कशाला....?

सातवी माझी ओवी ग
परदेशी श्रुतिका ला,,,
एवढ्या सुंदर जीवाने ओ
लग्न केलं कशाला.....?

आठवी माझी ओवी ग
कांबळे मनीषा मामी ला,,,
एवढा मोठा अभ्यास करून ओ
स्टॅट तरी ब्याक हाय कशाला....?

शेवट ची ओवी,
माझ्यासाठी श्रीकांत खुर्द सरांनी बनवलेली!!

शेवटची माझी ओवी ग
शीघ्र कवी ग. सु. डोंगरे ला,,,
एवढ्या सुंदर कविता येत असून
शिकतो तरी कशाला.....??

तुमचा सर्वांचा G.D.

                    -- ग. सु. डोंगरे
                    (८६०५५२२२८५)

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!