Posts

तनाव.........!

तणाव ही गोष्ट आता सामान्य झाल्यासारखी भासते, अगदी लग्ना सारख्या सौख्यभऱ्या प्रसंगात सुद्धा. खरतर हा एक आयुष्यातला आनंदी क्षण असतो, महत्वाचं एक पर्व म्हंटल तरी हरकत नाही. दोन परिवार एकत्र येणार असतात, आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येणार असते, जी की हक्काने 'ही माझी आहे' असे म्हणू शकतो. प्रेम संबंध, नाती यांसारख्या असंख्य गोष्टी नव्याने आयुष्यामध्ये प्रवेश करतात, पण या सर्वांमध्ये तणाव हा ही तितकाच महत्वाचा झालेला दिसून येत आहे.         हे वय म्हणजे प्रचंड संघर्षाने भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण यामध्ये करिअर ची सर्वात मोठी चिंता, त्यात घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, जोडीदाराला खुश ठेवणं, आर्थिक बाबी योग्य पद्धतीने सांभाळणं, सासरकडच्यांच्या अपेक्षांचा मान राखणं, समाजाचा विचार करणं असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असतात. या सर्वांमध्ये स्वतःच एक पर्सनल आयुष्य कुठेतरी दूर कोपऱ्यात कुथत पडलेलं असतं. म्हणून या सर्व बाबी किंवा अपेक्षा पूर्ण करता करता माणूस स्वतःसाठी जगायचं मात्र विसरूनच जातो. त्यामुळे तणावासाठी यापेक्षा आणखी मोठं कोणतं कारण असेल असे मला तरी नाही वाटत.        

नाकामियाब जिंदगी....!

Image
नजाने कितने ख्वाब देखें थे जिंदगी से, सब टुटतेहि चले जा रहें है। जहा की हर एक कामियाबी से, सब रिश्ते रूठतेही चले जा रहें है। पता नही मंजिल कब हाँसिल होगी, पता नही इस शाम की सुबह कब लौट आयेगी, इस अंधेरे में दर बदर ठोकरे खाने से, जवां होकर भी पैर थकतेहि जा रहें है। रूठें भी तो किस्से रूठे??! दोशी ठहराए भी तो किसे ठहराए??! इस वक्त ने ही जनाज़ा निकाला है हमारा इस जमाने से, वरना हर एक मुश्किल से तो बचपन से ही लड़ते आ रहें है। आज ये वक्त आ गया, के उस खुदासे भी नफरत होने लगी, शिकवा है इस खुदा से,  के कहा गयी मेरी हसीन जिंदगी????!, लौटा देना जरूर उसे भरकर कामियाबी से, वरना इस जिंदा जिस्म से, जान निकली जा रहीं है।                               -- ग. सु. डोंगरे  

जहाँ के रंग, कूछ ऐसे भी......!

Image
पुरा जहाँ तकलीफ में है। और खुदा भी मेहेफुज नहीं है। आज वक्त ने ऐसी बाजी पलट ली,  की अपने भी अपनों से मूह फेर रहे है। जहां कंधे से कंधा मिलाकर काम चलता था, वहां हातमें हात मिलानेसे भी डर रहे है। सबकों बांध लिया है कुदरत नें अपनी जंजीरोसे, किसींको खाणे के लिये अन्न नहीं, तो किसको प्यास बुझानेके लीये पाणी नहीं है। कुछ चिजे खरीद कर जिंदगी मजे से जी रहें थे हम, जिंदगी जीने के लीये कभी सोचा ही न था,  के चार दिवारों के अंदर का सुना पन भी मिटाना जरुरी होता है।  जिंदगी भर पैसो के पिछे भाग भाग कर थक गये लोग, आज ना वो रुपया काम आ राहा,  और ना ही ऊस रुपये से खुशीया खरेदी जा रही है। ना  काम आयी कोई दुआ, और ना ही कोई मंदीर, मस्जित हो या चर्च, आज लाखों की जिंदगी बच रही क्योकी, डॉक्टर, नर्स, पुलीस भगवान बनकर लड रहे है।                                          - ग. सु. डोंगरे

बस फुरसत ही फुरसत...!

फुरसत....! कितना अजीब लब्ज है ये फुरसत, आजके जमाने में किसीको वो मिलता नाही, पर कभी कभी ऐसे भी दिन आतें है, तब हमे फुरसत से निकलना पड़ता है, तो कभी फुरसत ही फुरसत होती है। ऐसा ही फ़ुरसत का एक दिन आया, जीस दिन मैने बोहोत कुछ पाया। वो तुम्हारी बेवकूफ यादें, जिनमें मैं हमेशा के लिए खोना चाहता था। वो जिंदगी के सबसे हसीन पल, जो मैं तुम्हारे साथ बिताना चाहता था। वो चाहत, जिसे पाने के लिए मैं बचपन से तरसता रहता था। वो लब्ज, जिसे मैं तुम्हारे साथ गुफ्तगू करने में लगाना चाहता था। वो उम्मीदें, जो मैं हमेशा तुमसे रखना चाहता था। वो भरोसा, जिसे मैं हमेशा जितने में जुड़ा हुआ रहता था। वो जिंदगी, जिसे मैं आज तक ढूंढता रहता था। वो सब कुछ फुरसत से मुझे मिला, बस अब और क्या चाहिए? जिंदगी में फुरसत हो तो जिंदगी हसीन है। और फुरसत में ही जिंदगी का मजा लिया जा सकता है। ये लाजवाब रिश्ता है, फुरसत और जिंदगी का!

कोरोना...!

'आयुष्यातली एक स्वप्नागत हकिगत'. काही दिवसांपूर्वी चायना मधून एका नवीन रोगाचा उदय झाला त्याला उद्रेकही म्हणता येईल, त्याचे नाव 'कोरोना'. ही बातमी कानावर आल्यानंतर अगदी सहज घेतल गेलं. हे कदाचित ह्यामुळे की आजपर्यंत असंख्य असे viruses आले आणि गेले, त्यामुळे खुप काही नुकसानही झाले पण त्याचा त्रास अपल्यापर्यंत पोहोचला नाही. त्याचे खरे कारण म्हणजे आपल्या रक्षणासाठी अदृश्य असे कवच आहेत ते म्हणजे आर्मी, महाराष्ट्र पोलिस, प्रशासन, डॉक्टर्स आणखी खुप लोकं,  ज्यांच्यामुळे त्या रोगांची झळ आपल्या पर्यंत पोहोचली नाही. पण कदाचित त्या गोष्टींचे गांभीर्य आपल्याला कधी वाटले नसावे.         असो....         काही दिवसांपूर्वी ही बातमी कळाली त्यावेळी मी देखील ही बातमी सगळ्यांसारखी casually घेतली, आणि मुंबई मधे नवीन जॉब, नवीन कामाची उमेद (HOSPITAL LIFE) जगत होतो. जॉइन झालो आणि त्यानंतर एका अाठवड्यातच एक व्यक्ति गवसला, ज्याला कोरोनाची लागन झालेली होती. तोपर्यंत तर मी या कोरोना आणि त्याच्या बातम्यापासून वंचितच होतो. कधी तरी मोबाइल उघडला की तेच दिसायच पण त्यावर मी विश्वास ठेवत नाही. ती एक केस

आई चे अश्रु....!

        (मुंबई मधे एक वर्ष काम करून परत घरी जाऊन मुंबई ला परत येण्याचा योग)           मुंबई सोडल्यानंतर जवळपास नऊ महीने घरिच होतो, त्यात नेट चा अभ्यास तर एम फिल च्या प्रवेश परिक्षाची तयारी, तीन ठिकाणी परीक्षा देऊन ही प्रवेश मिळाला नाही, काही ठिकाणी मी कमी पडलो, काही ठिकाणी पैसा कमी पडला तर काही ठिकाणी मी ओपन कैटेगरी चा आहे म्हणून नंबर नाही लागला. पण तीन वर्षानंतर घरी आलो होतो, म्हणून जरा बरं वाटत होतं.         नेट परीक्षा झाली, त्यात पास नाही झालो मग कुठून तरी अशी जाणीव होऊ लागली की घरी राहून अभ्यास नाही होत, कुठेतरी बाहेर रूम करून राहून अभ्यास करू, त्याच बरोबर पैसे कमवायच्या वयात घरी बिनाकामाचे बसून राहणे मला ही जडच जात होते, अभ्यास करतो म्हणावे तर त्या मानाने अभ्यास ही नव्हता होत. मग शेवटी बाहेर राहून काहीतरी नोकरी करुन अभ्यासही करावा असा विचार केला आणि मुंबई ला परत जायचे ठरवले! पण एकीकडे मनात असे ही विचार होते की मुंबई सोडून खुप काही गावासाठी, आई वडिलांसाठी आणि मानसिक अजारांसाठी स्वप्ने घेऊन आलो पण त्यातले एकही पूर्ण झाले नाही किंवा होऊ शकले नाही. म्हणून मुंबई पेक्षा दुसरीकडे कुठे

दोस्ती के रंग कुछ ऐसे भी....!?

पता नही क्यो? पर सब अपना-अपना देखते है। बाकी कुछ भी हो, सब अपना ही सोंचते है। (शायद मुझे भी ऐसा ही जीना चाहिए।) हम किसी को कितना भी अच्छा दोस्त क्यो न माने, वो तो अपनी रंग से ही जीते है। पर बेवजह हम उनके रंग में रंग मिलाकर जीने की कोंशिष करते रहते है। शायद इसलिए की उन्हें हम पसंद आये, शायद उससे ही हमे दोस्ती निभाने जैसा महसूस हो जाए। शायद हमारी दोस्ती टिकी रहे। शायद दूसरों की दोस्ती की तरह हमारी दोस्ती ना हों, जो की सिर्फ किसी वजह से होती है।         पर एक चीझ समझ में आई, की जो हम कर रहे है वो दरासल बेवकूफी है। क्योकि कोई नही समझता हमे, और शायद जो समजते है वो उतनी कीमत नही रखते हमारी, जितनी हम उनकी रखते है। सोचता था की दोस्ती से बढ़कर कोई चीझ नहीं होंती, पर यहा तो सब अपनी अपनी जिंदगी जिनेपर तुले हुए है। क्या इनमें कोई सही या अच्छा दोस्त है?? कुछ दोस्त हमारे लिए करते भी है पर कभी कभी वही दोस्त ये भी महसूस कराते है की उनके जिंदगी में हमारी अहमियत उनके खुद से ज्यादा नही, और क्यो होनी चाहिए!? ऐसा तो नही की हम जैसे हो, वैसे ही हमारे साथ सब लोग होंगे!?. पर एक बात है, जो शायद कभी कोई समझ न