जागतिक मानसिक आरोग्य दिन....!

सर्वप्रथम सर्वाना जागतिक मानसिक अरोग्यदिनाच्या सुभेच्छा....!

        आज १० ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन.
कलियुगाच्या इतिहासात पहिले की लक्षात येईल की मासिक अजरांच थैमान प्रत्येकाच्या डोक्यावर कसे आहे.

        समाजामधे वावरताना, कुठेही गेल की आधी हा प्रश्न विचारला जातो मला! "काय शिकतोय सध्या", "मानसशास्त्राचा अभ्यास सुरु आहे", असे जेव्हा उत्तर दिले जाते ना तेव्हा प्रत्येक जन हेच बोलतो की मस्त विषय निवडला, समाजामधे गरज आहे तुम्हा लोकांची !!

        पण जेव्हा खरच गरज असते तेव्हा आपण काय करतो...?

        जेव्हा आपल्या घरात, मित्राला, कधी नजरसे पडलेल्या एखाद्या व्यक्तीला काही मानसिक अजार असेल तर त्याकडे आपण कोणत्या नजरेने बघतो..??? जेव्हा आपला फैमिली डॉक्टर आपल्याला साइकोलोजिस्ट कड़े जायला सांगतो तेव्हा आपले विचार काय असतात...? शरीराला थोड़ी ईजा झाली की घाबरून जाणारे व्यक्ति आपण, मानसिकतेवर एवढे आघात होऊन आत्महत्येची वेळ येते तरिपण त्यावर आपण आत्महत्येशिवाय ठाम असा काही निर्णय घेतो का...??? का मांसिकतेच्या काळजीमधे हलगर्जिपना करतो आपन..?

        या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधन्याचा आज दिवस. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचनींणा वाचा फोडन्याचा आजचा दिवस. मानसिक रोगांणा झाकुन न ठेवता त्या व्यक्त करण्याचा आज दिवस.

         चला तर मग मानसिक अजरांबद्दलच्या ग़ैरसमजाला दूर करूया,,,, तसेच मानसिक अजाराकडे बघन्याचा दृष्टिकोण बदलुया....!

                     - ग. सु. डोंगरे
          (Clinical psychologist)
                   (8605522285)

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!