मि का असा आहे....?

मि का असा आहे
कोना कधी कळलाच नाही,,,
मन मनातला वारा
कोना कधी वळलाच नाही....!

मि स्तब्ध त्या ठिकाणी
जिथप्यायला मी प्याला,,,
तेथे असोनी जनता
दिसलो कुणास नाही....!

मि छेडीतो यमकांना
मांडोनी चार ओळी,,,,
मज ऐकूनीही समदे
प्रतिसाद देत नाही....!

मि रात्र चांदन्यांची
तू चंद्र ध्रुव तारा,,,,
पण रात्र अमावसाची
चमकुच देत नाही....!

                           -- ग. सु. डोंगरे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Silent War...

तनाव.........!

आई चे अश्रु....!