होणारी माझी...!

माझ्यासाठी बघणार असाल एखादी तर...!

तिने बनवलेल्या जेवन कोणतेही असले तरी, त्यात चव असावी,,,,,

आणि ती कशीही असली तरी, तिच्या मनात माझ्या बद्दल प्रेम असावं....!

बस! बाकी मी बघून घेईल...!

          -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

आई चे अश्रु....!

The Silent War...

बरेच दिवस झाले