Posts

Showing posts from May, 2017

आयुष्य दावणीला बांधले...!

दावणीचे आयुष्य....! दावणीला जनावर दोरीनं जसे बांधले,,,, तशी माझी स्वप्नं बघा वेशीला टांगले....! स्वप्नांच्या या वाटेवर खंडीभर काटे,,,, बोचते ओ ठीक ठिकाणी आयुष्य होते छोटे...! चिंध्य...

ये रे ये रे पावसा....!

पहिल्या पावसाचा पहिला थेंब...! पहिल्या पावसाचा पाहिला थेंब जेव्हा पडतो तेव्हा सगळ्यांची धांदल उडून जाते,,,, कुरडाया, पापड्या, खारोड्या, सांडाया यांची मात्र गाठोडी बांधली ज...

धून सुप्रभात....!

*धून सुप्रभाती....!* सुंदर ते ध्यान मणी पांडुरंग उभारुन दंग चांद्रभागी.....! हाती वीणा वाजे मुखी चाल बोले अंगी हरिनाम डोले भिमातीरी.....! नाथांचे मन श्लोक गाती पाहाटेच्या काळी कानी...

रे पाखरा...! (नकारात्मक)

रे पाखरा...! रे पाखरा पाखरा,,, घे उंच तू भरारा....। नाही ठेवला इथे तुला,,, कोणीच रे निवारा.....।। रे पाखरा पाखरा,,,, जा पाहाडाच्या मंधी....। इथे तोडतायेत,,,, सगळे झाडाची ती फांदी....।। रे पाखरा पाख...

रे पाखरा...! (सकारात्मक)

रे पाखरा.....! रे पाखरा पाखरा,,, मन घुंगरू रे झालं...। बघ माझ्या शेतामंदी, कस हिरवं वाण आलं....।। रे पाखरा पाखरा,,, ये माझ्या तू अंगानी...। तुपा दुधात माखून, तुला देईल चारा पाणी.....।। रे पाखरा ...

जय महाराष्ट्र...!

महाराष्ट्र दिन....! इतिहासाच्या रक्ताने माखलेली इथली माती,,, गर्वाने बोलते आहे जय महाराष्ट्र न बाळगता कुणाची भीती.....! दिन भाग्याचा, आनंदाचा, दिन हा मंगलमय,,,, बोलतो इथला जण समाज म...