नववर्ष आनंदाचे...!

मराठी नववर्ष..!

नव वर्षाच्या या मंगल वारी,,
बांधून गुढी तोरणं दारी...!

उस्तव आपला, माय मराठी,,
मुखी विरघळते गोड गाठी..!

गूळ हा गोड गोड, कडू तो पाला,,
संकल्प करा आता, नेहमी सत्त्य बोला...!

श्रीखंड पुरी मजेत गिळू,,
संकल्प आपला न मोडता पाळू...!

करू नववर्षाची नव्याने सुरवात,,
नेहमी देऊ सत्याची साथ...!

                    - ग. सु. डोंगरे

         (नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)

Comments

Popular posts from this blog

आई चे अश्रु....!

The Silent War...

बरेच दिवस झाले