Posts

Happy संक्रांत....!

संक्रांति चा काळ तो मंगल, पतंग उडवूनि करू ती दंगल..! गुळाचा गोडवा, तिळाच्या लाडवा,, ओठात ठेवुनी, मनास भिडवा...! मनातले विचार, समाजातले आचार,,, सुधारून त्यांना, देऊ सुविचार...! गोड गोड ...

ब्रम्हगिरी पिकनिक...!

त्र्यंबक ब्रम्हगिरी ची दिंडी...! वारकरी भक्तगण पाई आणि आम्ही क्लासमेट्स बस ने, भक्तांची बिचारी भोळी श्रद्धा, दूरवरून पाई येत होती, आम्ही मात्र आमच्या एंजॉय चा भाग म्हणून प...

एक नवा विवेकानंद.....!

माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या दरम्यानचा हा एक प्रसंग...! कॉलेज ला असताना मी आणि माझा मित्र रोज ग्रंथालयात अभ्यास करत बसायचो, खरतर मी फक्त अभ्यासाचं ढोंग करत असे, तो मात्र पक्का अभ्यासू...! सतत आमची हि गाडी चालू असायची, सर्व lectures झाले, कि सगळ्यांसोबत आणलेला डब्बा खायचा, आणि नंतर ग्रंथालयात जाऊन बसायचं, माझा मित्र, खूप sincere तो दिसण्यात हि, आणि वागण्यात सुद्धा, तसाच तो अभ्यास हि करायचा, पण मी मात्र दिस्तानाच टपोरी,, त्यात माझं वागणं आणखीनच टपोरी..! पण सगळ्यांना प्रश्न असा पडे कि इतका टपोरी दिसतो, पण हा ग्रंथालयात तासन-तास कसा बसतो, कारण टपोरी म्हंटल्यावर कट्ट्यावर बसणारं पोरग, पण माझं चित्र काही विचित्रच होतं, तसा मी मनाने साफ, आणि शुद्ध हेतू असणारा होतो, फक्त राहायला तस आवडतं,, म्हणून राहायचो..! तर अशाच आमच्या सतत चालणाऱ्या गाडी मधे अनेक प्रवाशी आम्हाला बघायचे, त्यातलाच हा एक..! ज्याचं नाव विवेक राजेंद्र खाडे... दररोज आमच्या दोघांचं निरीक्षण करे, हे आम्हाला कधी लक्षात नाही आलं, पण असच योगायोगाने, आमच्या वर्गामधे विवेक आणि त्याचा मित्र डब्बा खाण्यासाठी आले, आमचा clas...

Infernal मार्क्स हे शिक्षकांनी दाखवलेलं एक अमिशच असावे...!

महाविद्यालयातील इंटर्नल मार्क्स चा पारंपरिक घोळ...! शालेय वातावरण संपवून आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, तर सुरवातीपासूनच कोण-कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे आपल...

सुशिक्षित कुणाला म्हणावं....?

कृतज्ञता व्यक्त करणाऱ्याला...! खरतर आपले अस्तित्व आहे, हे फुकट मिळालेलं आहे, असं सर्वानाच वाटत असते, म्हणून प्रत्येक व्यक्ती वित्ताच्या माघे लागतोय. पण हे जे काही आहे ते सर...

तोचि गुरु जाणावा....!

तोचि गुरु जाणावा....! भारताचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे चिरंतन काळापासून चालत आलेली गुरु-शिष्य परंपरा होय. पण आजच्या जगात आपण बघतच आहोत की आजचा शिक्षक कसा आहे. सर्व जण ...

वारी राजूर च्या गणपती ची...!

वारी राजूर ची...! ३० कि. मी. चा एक पाई प्रवास, सोबत मित्र कंपनी गणपती बाप्पा काय रे तुझी किमया हजारो लाखो लोक तुझ्या दर्शनाला पाई चालत ३० कि.मी. अंतर चालत येतात,, कमाल आहे बाबा, मी त...