GAVRAN SMART BOY IN THE MUMBAI....! लहानपणी tv मध्ये सतत पाहिलेलं एक शहर, खूप काही भावना, स्वप्न आणि भविष्य होत ह्या शहराबद्दल माझ्या मनात, किती सुंदर असेल ना! हिरो, हिरोईन पण किती जवळून पाहायला भेटतील ना! ...
(सदरील कविता माझ्या संपूर्ण क्लासमेंट्स ना समर्पित! हि फक्त विनोद म्हणून बनवलेली एक गोड अशी आठवण आहे, कृपया कोणी मनाला लावून घेऊ नये..!!!) पहिली माझी ओवी ग भोसला मिलिटरी कॉलेज ...