Posts

Showing posts from April, 2017

गुरफटलेला समाज...!.

समाजा समाजा असा कसा रे समाजा ,,, असाच गुरफटुन राहशील तर, जाईल समशानात तुझा जनाजा!!! समाज काय म्हणेल, या भीतीने लोक खूप दाबून राहतात,,,, हवं ते करता येत नाही, पण ते दुसऱ्या कुणी तरी क...

कुणास ठाऊक...?

का कुणास ठाऊक....? मन हे उदास होते,, सगळं गजबजलेलं असून देखील स्वतः ला एकटे फील करते.....! का कुणास ठाऊक......? जीव कासावीस होतो,,, झालेल्या भूतकाळाचा मकरंद पुन्हा चाखायला लागतो.....! का कुणा...

बरेच दिवस झाले

बरेच दिवस झाले बरेच दिवस झाले , कविता लिहिली नाही म्हंटल लिहावी, पण शब्दांचे कोडे काही सुटले नाही..! बरेच दिवस झाले , कुठे मनसोक्त फिरलो नाही म्हंटल फिरावं, पण बसलेले पाय काह...